Tuesday, March 1, 2011

प्रवास

मी अभिजीत गायकर. ह्या पृथ्वीतलावर खुप अशा सुंदर गोष्टी आहेत, आयुष्य भारावून टाकणारया, जगण्यासाठी नविन उम्मीद देणारया. संगीत, कविता, लेख, निसर्गरम्य ठिकाण, नवनवीन शोध, अड़चणीवर मात करून स्वप्न पूर्ण करणारे व्यक्ति, माणुसकी शिकवीणारे धर्म. ह्यांचा शोध घेण्यासाठी माझा हा प्रवास सुरु झाला आहे. माझ्याकड़े असलेल्या कलेक्शन मधल्या काही पोस्ट मी तुमच्याशी शेअर करेन. ह्या प्रवासातल्या प्रत्येक पडावावर आपण भेटूच. ह्या प्रवासात तुम्ही माझ्या सोबत असाल ह्याची मला खात्री आहे.

अभिजीत

No comments:

Post a Comment